इंडियन ऑनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धेसाठी राज्यातून ठाण्याच्या चैताली सुवारेची निवड

इंडियन ऑनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धेसाठी राज्यातून ठाण्याच्या चैताली सुवारेची निवड झाली आहे.

Read more

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ४१६ मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांची कारवाई

नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करून वाहन चालवणा-या ४१६ मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांनी कारवाई केली.

Read more

नौपाडा-कोपरीमध्ये सर्वाधिक २७ तर वर्तकनगर प्रभागात १७ नवे रूग्ण

ठाण्यात आज ९९ नवे रूग्ण सापडले तर नौपाडा-कोपरीमध्ये सर्वाधिक २७ तर वर्तकनगर प्रभागात १७ नवे रूग्ण सापडले.

शासकीय निर्बंधांमुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत निरूत्साहात

सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचं स्वागत नेहमी जल्लोषात केलं जातं. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचं स्वागत फारसं उत्साहानं झाल्याचं दिसलं नाही.

Read more

जीआयएस प्रणाली आधारित विकास आराखड्यास मंजुरी

शहराच्या विकासात विकास आराखडे महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळं विकास आराखड्यांची अंमलबजावणी अधिक बिनचूक आणि काटेकोरपणे व्हावी यासाठी विकास आराखडे हे जीआयएस प्रणाली आधारीत केले जाणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मंजुरी दिली आहे

Read more

अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची नारायण पवारांची मागणी

कोरोनाच्या आपत्तीनंतर सर्वसामान्य नागरिकांवर निर्माण झालेले आर्थिक संकट अद्यापि कायम असल्यामुळं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलाच्या वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे.

Read more

मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश

रात्रीच्या वेळी दुकानाचा पत्रा तोडून मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आलं आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more