ठाण्यात कोरोना नियंत्रणात – रूग्ण दुप्पटीच्या कालावधीतही दुप्पटीनं वाढ

ठाण्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असून रूग्ण दुप्पटीच्या कालावधीत दुप्पटीनं वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांचा आलेख घसरत आहे. शहरात आजघडीला उपचार घेणा-या रूग्णांची संख्या ९७३ आहे. त्यामुळं शहरातील कोविड रूग्णालयातील खाटा रिकाम्या पडल्या आहेत. बाळकूमच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्येच आता कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading