आता लढाई सुरु झाली आहे, तेव्हा २०२४ ची ट्रेन सुटली तर पुन्हा संधी नाही – उद्धव ठाकरे

विकास करीत आहात म्हणुन तुमची गुलामी सहन करणार नाही. असे भाष्य करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे मोदी सरकार विकास करीत असल्याची कबुली दिली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच केली ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली.

Read more

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील*

मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजिवाडा, खारेगाव नाका ते वडपे या मार्गावरील खड्डे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने बुजवावेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते तेथील कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय अधिकारी नेमून लक्ष ठेवावे, असे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.

Read more

डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहराच्या पूर्व भागात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेवर अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच इमारतीत सुतिका गृहासाठी ५० खाटांचा समावेश असेल. महापालिकेच्या वतीने या रुग्णालय उभारणीची निविदा जाहीर करण्यात आली आहे. गेले काही वर्ष … Read more

कोथिंबीर मेथीला कवडीमोल भाव; पावसामुळे होतोय पालाभाज्यांवर परिणाम

गगनाला भिडलेले मेथी, कोथंबीरचे भाव आता कवडीमोल झाले आहेत. सततच्या पावसामुळे कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीवर परिणाम झाला आहे. शेतातूनच माल भिजलेला येत असल्याने कोथिंबीर आणि मेथी खराब होत आहेत.कोथिंबीरची जुडी 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशी विकली जात आहे तर मेथी 5 रु 10 रु ला एक जुडी अशी विकली जात आहे. कोथिंबीर मेथी … Read more

पैसा ठाणे महापालिकेचा आणि कामे राज्य शासनाची, संजय घाडीगांवकर यांचा गंभीर आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रातील MSRDC, MMRDA व PWD रस्ते दुरूस्ती, खड्डे भरण्याची कामे करून त्यांच्या कंपन्यांनी थेट बिल काढून घेण्यासाठी ठाणे महापालिका सहकार्य करित गुंतलेली आहे. ठाणे महापालिका स्वतःची प्रलंबित (कामे रस्त्यावर पडलेली झाडे उचलणे, तुंबलेली गटारे, नाले मोकळे करणे, कथित सुमित बाबांच्या करणीने झालेली ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी पुन्हा रस्ते दुभाजक मोकळे करणे, नवीन रस्त्यावर पडलेल्या … Read more

महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचा जिल्ह्यात आयोजन

सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन *ठाणे,दि.28(जिमाका) :* राज्यभर दि. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. या सप्ताहामध्ये नागरिकांनीही आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देण्यात येणाऱ्या … Read more

तानसा, मोडक सागर पाठोपाठ आता बारावी धरण आहे भरून वाहण्याची शक्यता

तानसा मोडक सागर पाठोपाठ आता बारावी धरणही भरून वाहण्याची शक्यता आहे काही दिवस जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण हे भरून वाहण्याची शक्यता आहे बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही ७२.६० आहे तर सध्या धरणामध्ये 71.80 मीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे धरणामध्ये जवळपास 93% पाण्याचा साठा आहे

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देवून आयुक्तांनी घेतला शहरातील स्थितीचा आढावा

ठाणे शहरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढला असल्याने शहरातील सखल भागात पाणी ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सायंकाळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करुन  शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने दिला आठ कोटी रुपयांचा निधी

ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या महापालिकेच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Read more