ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी

अंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेतली आहे.

Read more

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सावळा गोंधळ – प्रथम आलेला स्पर्धक ठरला अपात्र

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा सावळा गोंधळ पहायला मिळाला.

Read more

देशभरातील मराठा संस्थांचं ठाण्यात २५ ऑगस्टला संमेलन

देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन ठाण्यात होणार आहे.

Read more

वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी – डॉ. उदयकुमार पाध्ये

वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशी मागणी डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केली.

Read more

महापालिकेनं बांधलेल्या रस्त्यांवर पर्यटन कंपन्यांची वाहनं

ठाणे महापालिकेनं कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेले रस्ते नेमके कोणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read more

वेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं

वेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं करण्यात आली.

Read more

संरक्षित वन्यजीव प्राणी घरात पाळल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

संरक्षित वन्यजीव प्राणी घरात पाळल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Read more