हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव यंदा रद्द

दिव्यांग मुलांसाठी साजरा करण्यात येणारा हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती आयोजक विलास ढमाले यांनी दिली आहे.

Read more