कळव्यात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

कळवा येथे दत्तवाडी बस स्टॉप जवळ पाईपलाईन फुटली होती. हजारो लिटर पाणी वाया गेले.

Read more

५ बंधारे आणि हुमायून बंधा-याच्या बांधकामाचा श्रीगणेशा

येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पावसाळ्यात तेथील ओढ्यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा सदुपयोग करण्यासाठी ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ब्रिटिशकालीन हुमायून बंधाऱ्याची पुर्न:बांधणी करण्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि जलसंधारण विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला.

Read more

ठाण्यामध्ये जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे ठाणेकरांचे हाल

ठाण्यामध्ये जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असुनही त्याकडे गांर्भियानं पाहिल जात नसल्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत.

Read more

गेले सहा महिने ठाण्यात रोज लाखो लिटर पाणी वाया

एकी कडे काही ना काही कारणानं दर आठवड्याला पाणी कपात होत असताना दुसरी कडे मात्र गेले सहा महीने ठाण्यात रोज लाखो लीटर्स पाणी वाया जात आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं या भागातील नागरीकांची चांगलीच तारांबळ

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं या भागातील नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Read more

किसननगरमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाळून आणि उकळून करावा

किसननगरमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाळून आणि उकळून करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Read more

महापालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्यानं काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाला होता.

Read more