ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तासासाठी बंद राहणार आहे.

Read more

शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद

श्रीनगर येथे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. पुढील काही तासात दुरूस्तीचं काम पूर्ण होणार असून शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद करण्यात आला आहे.

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून १२ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील १२ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार

ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काल मध्यरात्रीच्या सुमारास पलावा सिटीजवळ फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं.

Read more