बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन हा सण आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Read more

कळव्यातील मनिषा नगरचा विकास आता म्हाडामार्फत होणार

दुर्बल घटकांसाठी बांधलेली घरे पैसे अदा करुनही रहिवाशांना न देणार्‍या विकासकाला चांगलाच दट्ट्या बसला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाठपुरावा करुन यूएलसीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून हा भूखंड शासकीय मालकीचा करुन घेतला आहे.

Read more

समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अंदराजंली

आदिवासी महादेव कोळी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी स्वातंत्र्याच्या लढ्या साठी व गोरगरीब जनतेची सावकारांच्या अन्यायापासून, त्यांच्या गुलामीतून सुटका करण्यासाठी अनेक आंदोलन केली, अनेक लढे दिले, स्वातंत्र्याच्या इतिहासाची पाने पुन्हा पुन्हा चाळली तर लक्षात येते आदिवासी समाजातील क्रांतिवीरांचा प्रथम उल्लेख केल्या शिवाय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, या आध्य क्रांतिवीर राघोजी भांगरे … Read more

गृहनिर्माण संस्थांवर लादलेल्या अकृषिक कराला स्थगिती

ठाणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात सुमारे सव्वा लाखाहून जास्त गृहनिर्माण संस्था असून या सोसायट्यांवर लादलेला अकृषिक कर स्थगित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली.

Read more

वेंगुर्ल्याच्या धर्तीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सांडपाणी, घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार

सिंधुदूर्ग जिल्हातील वेंगुर्ला नगरपरिषदेने सांडपाणी-घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात राबवून येथील सांडपाणी घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी दिली.

Read more

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांच्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र … Read more

सार्वजनिक गणेश मुर्तीची दर्शन व्यवस्था ऑनलाईन माध्यमातून करण्याचे गणेशोत्सव मंडळांना निर्देश

कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून सर्व गणेश मंडळांनी केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारेच दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सर्व मंडळांना देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे … Read more