मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो नामकरण

मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो असं नामकरण करण्यात आलं आहे.

Read more

कोपरी बस स्थानकातील मलमुत्राच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोलाचा हिस्सा असणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी बस स्थानकातील मलमुत्राच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण झाले आहेत. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण सुरु असताना गेले चार दिवस कोपरी बस स्थानकातील स्वच्छतागृहाची मलनि:स्सारण वाहिनी फुटली आहे. हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट स्थानक परिसरात वाहत असल्याने प्रवाश्यांना रांगेत उभे राहणे कठीण झाले आहे. मलमुत्राच्या घाणीने परिसरातील नागरिकांनाही त्रास … Read more

पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात मिळणार थकबाकी

दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौर मिनाक्षी  शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिततीत कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करतानाच कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, 6 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याबरोबरच परिवहन सेवेच्या 613 कर्मचा-यांना 1 महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे.

Read more

दिवाळीसाठी परिवहन सेवेची खास हॉप अॅण्ड शॉप सेवा

दिवाळीसाठी ठाणेकरांना आपल्या आवडीची खरेदी करण्याकरिता  इच्छित स्थळी पोहचण्यासाठी परिवहन सेवेकडून हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या दीडशे बसेस भाडेतत्वावर चालवायला देण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन सेवेमधील दीडशे बसेस खाजगी ठेकेदाराला ठेक्यावर देऊन भ्रष्टाचार करणा-या शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं वागळे आगार बस डेपोसमोर जोरदार निदर्शनं केली.

Read more

खोपट दुर्घटनेनंतर परिवहन सेवेच्या सर्वच थांब्यांवरील वीज पुरवठा खंडीत

परिवहन सेवेच्या थांब्यावर बसची वाट पाहत बसलेले असताना दोस सलमानी यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वच बस थांब्यांवरील जाहिरातींसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या बस थांब्यावर वीजेचा धक्का लागल्यामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी

ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला असून वीजेचा धक्का लागल्यामुळे या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे.

Read more

भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल

भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल करण्यात आला आहे.

Read more