कोकण विभागात मनरेगा अंतर्गत 2 हजार 170 कामांना सुरुवात – पहिल्याच दिवशी 8 हजार 908 कामगारांची हजेरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा अंतर्गत 2 हजार 170 कामांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 8 हजार 908 कामगारांनी हजेरी लावल्याची माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

Read more

पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात मिळणार थकबाकी

दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौर मिनाक्षी  शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिततीत कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करतानाच कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, 6 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याबरोबरच परिवहन सेवेच्या 613 कर्मचा-यांना 1 महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे.

Read more