मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंतिम विजेतेपद

मावळी मंडळ आयोजित 98 व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त 70 व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर,  पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरअंतिम विजेतेपद पटकावले.

Read more

मावळी मंडळच्या दिव्यांशीने फ्रान्समध्ये झालेल्या टेबल टेनिसमध्ये केली सुवर्णपदकाची कमाई

मावळी मंडळच्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेन्डर स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलींच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक कमावले.

Read more

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालयाची विजयी सलामी

जिल्ह्यातील आंतरशालेय विद्यार्थांसाठी गेली 47 वर्षे खेळवली जाणारी स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे सुरू आहे.

Read more

8 आणि 9 एप्रिलला मिरज येथे राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार

अमेच्युर बॉडी बिल्डिंग असोसिएशन  फिसिक स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रो टीमच्या वतीने 3री राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा 2022-2023 आयोजित करण्यात आली आहे.

Read more

एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

ठाण्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा क्रिकेट पुढे जायचा असेल तर नवनवीन खेळाडू घडविण्यासाठी सराव आणि स्पर्धा पाहिजेत आणि खेळाडूंना ती संधी मिळवून देण्याचे काम गेली ४७वर्षे स्टार्स स्पोर्टसच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट अविरतपणे करीत आहे.

Read more

चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावर क्रिकेट सराव करताना क्रिकेटपटूंना जुन्या आठवणी ताज्या

खारटन रोड येथे आकस्मित आणि अचानक पणे उद्भवलेल्या दुर्घटनेच्या घटनेमुळे का होईना जेव्हा चेंदणी कोळीवाड्यातील टायटन क्रिकेट क्लब च्या तरूण क्रिकेटपटूंना या आकस्मित चालून आलेल्या संधीचा फायदा घेत जेव्हा याच चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावरील काँक्रीट मैदानावर क्रिकेट सराव करताना पाहून सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर ताज्या झाल्या.

Read more

सुलोचना सिंघानिया स्कुलला विजेतेपद

ठाण्याच्या सुलोचना सिंघानिया स्कुलने गोव्याच्या विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमीचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्विंग स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स आयोजित १२ वर्षाखालील वयोगटाच्या गोवा चषक टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

Read more

ठाण्याच्या राजू तोलानी आणि अजय खरे यांची भारतीय ब्रीज संघात वर्णी

ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन संस्थेचे नामवंत खेळाडू राजू तोलानी आणि अजय खरे यांची एशियन ब्रीज तसेच जागतिक ब्रीज स्पर्धेसाठी निवड झाली.

Read more

जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित

शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी आणि चैत्रगौरी महिला मंडळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

Read more

सामनाधिकारी ठाणेकर वर्षा नागरे आणि ठाण्यातील जुनी संस्था श्री मावळी मंडळ यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानचा मराठी गौरव पुरस्कार जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सामनाधिकारी ठाणेकर वर्षा नागरे आणि ठाण्यातील जुनी संस्था श्री मावळी मंडळ यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानचा मराठी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read more