स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं केला साजरा

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला.

Read more

खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचं अद्यावत अशा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टमध्ये रूपांतर

ठाणे महापालिकेचा दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल हा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट होत आहे.

Read more

गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी

गोवा येथे नुकत्याच झालेल्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धा आणि सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टंस् फौंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध पदकं पटकावित पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळवली आहे.

Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०० मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०० मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील श्रीमाँ विद्यालयात करण्यात आलं होतं.

Read more

आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड

कझाखस्थान येथे होणा-या आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड झाली आहे.

Read more

डॉ. महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात पूर्ण केली आहे.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा या संघांनी विजेतेपद पटकावलं.

Read more

मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाला सांघिक विजेतेपद

ठाण्यात झालेल्या मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

Read more

महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने पटकावले कांस्यपदक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक गटाच्या स्पर्धेत महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.

Read more

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं पटकावली तब्बल ३४ पदकं

२२व्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं तब्बल ३४ पदकं पटकावली आहेत.

Read more