महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धच शिवाजी मैदानावर आयोजन

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मैदानावर महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Read more

श्रेयस इथापे याने स्केटिंग या क्रीडा प्रकारात अभूतपूर्व यश

ज्युनिअर के.जी मध्ये शिकणाऱ्या श्रेयस इथापे याने स्केटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकांची लयलूट करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

Read more

गौतम सिंघानिया आणि गौरव गिल यांचं ड्रिफ्टींगचं प्रदर्शन

इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस चॅम्पियनशीपची अंतिम फेरी अलिकडेच ठाण्यात संपन्न झाली.

Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहात अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन

कारागृह विभागाच्या दक्षिण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलं होतं.

Read more

अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत महापालिका आयुक्तांनी पटकावला मॅन ऑफ द मॅच किताब

ठाणे महापालिका आयोजित सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये खतरनाक मुळशी संघानं पराक्रमी पुणे संघावर विजय मिळवत महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर प्रदर्शनीय सामन्यात महापालिका आयुक्तांनी नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी करत अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत मॅन ऑफ द मॅच हा किताबही पटकावला.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड झाली आहे.

Read more

अथर्वच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आणि सौख्य मढवीच्या झंझावती शतकामुळे सरस्वतीचा मोठा विजय

अथर्व कोशिरेड्डीचा अष्टपैलू खेळ आणि सौख्य मढवीच्या शतकी खेळीच्या जोरावर सरस्वती विद्यालयानं चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा १९२ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत स्थान मिळवले.

Read more

महानगरपालिकेच्या मध्यवर्ती क्रीडा महोत्सवाच उदघाटन

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित ‘मध्यवर्ती क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा सेंट झेविअर्स हायस्कूल मानपाडा येथे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

Read more

6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी पटकाविली 16 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्यपदके

नवीमुंबई बेलापूर येथे वायएमसीएने आयोजित केलेल्या 6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदकांवर आपली नावे कोरली.

Read more