ठाणे पूर्वेत काही ठिकाणी गारांचा पाऊस

पाण्यातही काल रात्रीपासून काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला काल संध्याकाळपासूनच ठाण्यामध्ये जोरदार वारे वाहत होते या जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र आला पालापाचोळा झाल्याच्या दिसत होतं रात्री उशिरा अनेक ठिकाणी विधानसभा आणि ढगांचा कडकडात ऐकू येत होता सकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा हलकासा सिडकावा झाला तर ठाणे पूर्व भागात काही ठिकाणी गारा पडल्याचही सांगितलं जातं आज सकाळपासून … Read more

कल्याण डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

हवामान विभागाने अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. अचानक झालेल्या पावसा मुळे स्टेशन परिसरातील प्रवाश्याची चांगलीच तारांबळ उडाली असून या पावसामुळे कल्याण मधील रामबाग , शिवाजी चौक ,चिकणघर व इतर परिसरात बत्ती गुल झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावे लागले.

ठाण्यात आज जोरदार पावसाची हजेरी

ठाण्यात आज दुपारच्या सुमारास पावसानं वीजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली.

Read more

पावसाच्या अचानक हजेरीमुळे अनेकांची त्रेधा तिरपीट

ब-याच दिवसांच्या खंडानंतर पावसानं आज अचानक हजेरी लावल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली.

Read more

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

कालपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मिटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ९० टक्के पाऊस

ठाण्यामध्ये गेले काही दिवस पाऊस कोसळत असला तरी गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी अवघा ९० टक्के पाऊस झाला आहे.

Read more

जिल्ह्यात पुढील ५ दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज – गुरूवारी तर ऑरेंज अलर्ट

वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

Read more