मुंबई वेध शाळेन कोकणामध्ये पाऊस आणि वादळाचा ईशारा दिला आहे. मुंबई वेध शाळेन ठाणे पालघरमध्ये आज उद्या जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांबरोबरच विजेच्या कडकडाटाचा ईशारा दिला आहे. ठाण्यामध्ये आज जोरदार पाऊस तसेच वादळीवऱ्याचा ईशारा दिला असुन काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वारा वाहिल. तसेच ठाण्यामध्ये पुढील २ दिवस वादळीवाऱ्याबरोबरचं हलक्या पावसाचा ईशाराही देण्यात आला आहे.