गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाची समाधानकारक सरासरी

जिल्ह्यात पावसाला यंदा उशिरा सुरूवात झाली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसानं समाधानकारक सरासरी गाठली आहे.

Read more

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा याच काळात जवळपास दुप्पट पाऊस

पावसाचं आगमन तब्बल दहा-बारा दिवसांनी उशिरा झालं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा याच काळात जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे.

Read more

कालपासूनच्या २४ तासात ठाण्यात २०० मिलीमीटर पाऊस

पावसानं आज उघडीप घेतल्याचं दिसत आहे. काल दिवसभर मात्र ठाण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली.

Read more

ठाकुर्लीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले झाड – काही काळ रस्ता बंद

कल्याण डोंबिवलीत परिसरात सकाळ पासून सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी धुळीचे लोट दिसून येत आहेत.

Read more

ठाण्यात कालपासून सोसाट्याचा वारा – अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या

गेले दोन दिवस ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा वाहत असून यामुळे तीव्र उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना या वा-यामुळे सुखद गारवा मिळाला.

Read more

पावसाळ्यात ५२ दिवस चार मीटरपेक्षा जास्त मोठ्या भरतीचे

यंदाच्या पावसाळ्यात ५२ दिवस हे मोठ्या भरतीचे आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने, पावसाळ्यात महापालिका यंत्रणा सतर्क ठेवली जाणार आहे.

Read more

पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा जाहीर

पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी जाहीर केल्या आहेत.

Read more

ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये आज सकाळीही पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पावसानं शहरामध्ये जोरदार हजेरी लावली या पावसामुळे ठीकठीकाणी पाणी साचलं होत.

Read more