ठाकुर्लीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले झाड – काही काळ रस्ता बंद

कल्याण डोंबिवलीत परिसरात सकाळ पासून सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी धुळीचे लोट दिसून येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरी कडे ठाकुर्ली समांतर रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने काही काळ एकतर्फी रस्ता बंद करण्यात आले, तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल होत अग्निशामक दलाच्या जवनाकडून झाड कापून बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading