पावसानं आज उघडीप घेतल्याचं दिसत आहे. काल दिवसभर मात्र ठाण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काल सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या तसंच काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. आज सकाळपर्यंतच्या झालेल्या २४ तासात ठाण्यात २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.