मीटर रिडींगच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता सोडून देण्याच्या प्रकरणी चौकशी करण्याची परिषा सरनाईक यांची मागणी

मीटर रिडींगच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता सोडून देण्याच्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एकदिवसीय गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

गेल्या दीड वर्षांपासून कोविडचा प्रादुर्भाव विद्यार्थांना होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु आहेत. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराला आणि मनाला चालना मिळत नसल्यामुळे नगरसेविका परिषा सरनाईक यांनी विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ७५व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून ५ ते १५ वर्षांमधील विद्यार्थ्यांसाठी “एकदिवसीय गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

Read more

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री शिवसेनेच्या वतीने तिरंग्याला मानवंदना

भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा केला जातो. पण ठाण्यामध्ये एक स्वातंत्र्य दिन असा आहे की तो आगळा वेगळा म्हणुन लक्षात राहतो. ५० वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य दिनाचं मूल्य जपत आणि पुरेशा गांभीर्यानं तो साजरा केला जात आहे.

Read more

शिवसेनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदत

शिवसेनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदत केली जाणार असून ठाण्यातील चरई येथून 2 मोठे कंटेनर तसेच नवी मुंबईतून 7 ट्रक रवाना करण्यात आले.

Read more

भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्याविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून १०० कोटींचा नुकसान भरपाई दावा न्यायालयात दाखल

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा न्यायालयात दाखल केला आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीने कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जिल्यात गेल्या चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. कल्याण तालुक्याला चार दिवसापासून धुवांधार कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पावसाळ्याचे पाण्याने म्हारळ, वरप, कांबा येर्थिल गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले.

Read more

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना तातडीच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत

महाड आणि परिसरातील गावांना पूराचा प्रचंड फटका बसला असून संपूर्ण संसार उध्वस्त झाले आहेत. अशा पूरग्रस्तांना तातडीच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने पाठविण्यात येत आहे.

Read more

जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होणार

जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं वैयक्तीक मत व्यक्त करणारा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read more

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तीन महिने हरवले असल्याच्या फलकानं खळबळ

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या तीन महिन्यांपासून दिसले नसल्यानं आमदार हरवले असल्याचे फलक त्यांच्या मतदार संघात दिसत असल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more