इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा घेतला निर्णय

मुंब्र्यात नेहमी मनसेची बाजू मांडणारे मुस्लिम पदाधिकारी इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

Categories MNS

महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची

लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय-२०२४ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल,

Read more

Categories BJP

ठाणेकरांना टोलमाफी मिळायलाच हवी; महाविकास आघाडीची मागणी

शहरात होत असलेली वाहतुक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने, यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत.

Read more

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर साधला संवाद

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Read more

कळवा, विटावा, खारेगाव विकासाची पंचसूत्री

कळवा, विटावा, खारेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने मात्र कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपायोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Read more

ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

Read more

श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी घेतल ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल.

Read more

Categories MNS

काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करावी – आनंद परांजपे

काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करुन महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर आणि ठाणे समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

Read more

Categories NCP