इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा घेतला निर्णय

मुंब्र्यात नेहमी मनसेची बाजू मांडणारे मुस्लिम पदाधिकारी इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे. पायी चालण्याचे कारण मुंब्रा-कळव्यात चालू असलेले अनधिकृत बांधकाम, कांदळवनाची नष्ट करण्यात येणारी खाडी किनारी झाडे, हॉकर्स झोनच्या नावाखाली अमृत नगरमध्ये होत असलेली ट्रॅफिक व विकासाच्या नावाखाली चाललेली भ्रष्टाचाराची गणित पाहता दिलेल्या सर्व मनसेच्या पत्र व्यवहारांवर कोणत्याही प्रकारे तोडगा निघत नसल्याने डोक्यावर टोपी, गळ्यात राज ठाकरेंचा फोटो असलेला बॅनर आणि खांद्यावर मनसेचा झेंडा घेऊन मनसेचा एक मुस्लिम पदाधिकारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading