कल्याण लोकसभेत मनसेला खिंडार

कल्याण लोकसभेत मनसेला खिंडार पडलं आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके आणि महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे एडवोकेट सुहास तेलंग प्रदेश उपाध्यक्ष जनहित कक्ष यांचे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading