ठाण्यात काँग्रेसचा १३७वा वर्धापन दिन साजरा

काँग्रेसनं आपला १३७वा वर्धापन दिन साजरा केला. ठाण्यातही कार्यकर्त्यांनी आज हा स्थापना दिन साजरा केला. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी हा वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्तानं काँग्रेसच्या झेंड्याच्या रंगाचे फुगे सोडण्यात आले. कार्यकर्ते काँग्रेसचा ध्वज फडकवत जल्लोष करत होते. यावेळी देशभक्तीपर गीतंही लावण्यात आली होती. काँग्रेसच्या नेत्यांचा जयजयकार केला जात होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading