हुक्का पार्लर विरोधात मोहीम गरजेची आमदार संजय केळकर

चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असतानाच अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज झाली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या तर अधिवेशनातही आवाज उठवला. परिणामी शहरातील विशेषत: घोडबंदर … Read more

शाळा दुरुस्ती, नालेसफाईपासून अनधिकृत बांधकामांची जंत्री – आमदार संजय केळकर यांची आयुक्तांशी चर्चा

शहरातील नाले सफाई, शाळा आणि सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच अनधिकृत बांधकामांची जंत्रीच आमदार संजय केळकर यांनी आज मांडल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.

Read more

आमदार संजय केळकर यांच्याकडून पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक दिले आहेत.

Read more

अमर टॉवर दुर्घटनेचा धडा – महापालिकेने वेळीच जागे व्हावे – संजय केळकर

भास्कर कॉलनीमधील २५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले. अनधिकृत इमारतीने महापालिकेला शिकविलेला हा धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.

Read more

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पालघरमधूनच वेतन निघणार

पालघर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता पालघर येथील वेतन पथकाच्या कार्यालयातूनच काढण्यात येणार आहे.

Read more

गावदेवी मंडईच्या ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन

नौपाडा आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गावदेवी भाजी मंडई भागातील ५०० मिटरपर्यंतचे रस्ते नो पार्किंग झोन करण्याचा तसेच तीन हात नाका ते मल्हार सिनेमा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

मोखाडाच्या १८ तरुणांना आमदार संजय केळकर यांनी मिळवून दिला न्याय

मध्य वैतरणा प्रकल्पात बाधित मोखाडा तालुक्यातील कारेगावच्या कुटुंबांना अखेर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे.

Read more

​ठाण्यात २ ते १४ मे या कालावधीत आंबा महोत्सवाचं आयोजन

असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे.

Read more

अजित पवार हे भाजप मध्ये येत असतील, तर त्यांना भाजप चे हिंदुत्व मान्य आहे – नरेश म्हस्के

अजित पवार यांचे महायुती मध्ये स्वागत करू, पवारांना मानपान देण्याचा प्रयत्न इथे होईल अजित पवार हे जर आताच्या सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं.

Read more

ठाण्यात पाण्यासाठी लाँग मार्च काढण्याचा आमदार संजय केळकरांचा इशारा

महापालिकेने येत्या १० दिवसात पाण्याचं नियोजन न केल्यास स्वत: रस्त्यावर उतरून महापालिकेवर लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

Read more