महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच पॉवर हंग्री जिहाद दिसल्याचा आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच  पॉवर हंग्री जिहाद दिसुन आला.असा गौप्यस्फोट करून भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी या सत्ताभुकेल्या जिहादींना धडा शिकवण्यासाठी सजग राहा. असे आवाहन जनतेला केले.

Read more

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यामुळे एका बालिकेला मिळाला कृत्रिम हात

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यामुळे एका बालिकेला हात मिळाला आहे.

Read more

ठाणे-कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष

ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भारतीय जनता पक्ष शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे.

Read more

भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड

भाजपाच्या ठाणे लोकसभाप्रमुखपदी राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

भरत चव्हाण, ओमकार चव्हाणांच्या माध्यमातून कोपरीत १०० विधवांना शिलाई मशीन वाटप

भाजपा कोपरी मंडल आणि तारामाऊली सेवा संस्थेच्या वतीने कोपरीतील १०० विधवा भगिनींना शिलाई मशिन मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे राहण्यासाठी आधार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या माध्यमातून १०० विधवांबरोबरच आणखी २०० जणांना विद्यावेतन आणि स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थींना शिलाई मशिन आणि धनादेशाचे वाटप करण्यात आले.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान दिवा भाजपच्या स्थानिक शिवसेना नेत्यांच्या मनमानी कारभार विरोधात निदर्शने

दिवा येथील शिवसेनेच्या पाईपलाईन लोकार्पण सोहळ्याच्या निषेधार्थ दिवा भाजपने रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करत लोकांना पाण्यासाठी रिकामे कॅन आणि बादलीचे वाटप केले.

Read more

ठाण्यामध्ये तळवलकर व्यायाम शाळेसमोर अचानक रस्ता खचल्याने खळबळ

ठाण्यामध्ये तळवलकर व्यायाम शाळेसमोर अचानक रस्ता खचल्याने खळबळ उडाली आहे.

Read more

लोकसहभागातून उभा राहणार आदर्श नाला बांधणी प्रकल्प

समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपणार असून आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन ही संस्था डॉ.मूस मार्गालगत आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवत आहे. दरवर्षी नालेसफाई, त्यातून होणारा भ्रष्टाचार याबाबत केळकर सातत्याने आवाज उठवत आहेत.

Read more

शासकीय योजनांच्या शिबिराला ठाण्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपातर्फे `मोदी@९’ कार्यक्रमांतर्गत ठाणे शहरातील १५ ठिकाणी चार दिवसांसाठी आयोजित केलेल्या शिबिरांना पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

महापालिकेचा नालेसफाईचा दावा खोटा – भाजपाने नालेसफाईचे पितळ पाडले उघडे

शहरातील नालेसफाई ७० टक्के पूर्ण झाल्याचा ठाणे महापालिकेचा दावा खोटा ठरला असून आज भारतीय जनता पक्षाने केलेल्या नाले पाहणी दौऱ्यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हाथ की सफाई उघडी पाडली.

Read more