गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हक्काची घरे

गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 28 वर्षांनी हक्काची घरे मिळाली.

Read more

राज्यातील नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपूर्वी मंजुरी देण्याची निरंजन डावखरेंची मागणी

राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य सरकारला सादर झाले असून या प्रस्तावांना विद्यापीठ अधिनियमानुसार १५ जुलैपूर्वी मान्यता मिळणे गरजेचे आहे. विद्यापीठ अधिनियम लक्षात घेता या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता द्यावी अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read more

पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती कात टाकणार

ठाण्याच्या पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती लवकरच कात टाकणार आहेत.

Read more

कोपरीतील ३५५ कुटुंबांना अखेर बिल्डरकडून थकीत भाडे

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सहभागी झालेल्या कोपरीतील ३५५ कुटुंबांना अखेर बिल्डरकडून थकीत भाडे मिळाले आहे.

Read more

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे बाहुबली – ठाण्यातील फलकाने लक्ष वेधले

राजकीय नेत्यांचा कमालीचा उदो उदो करण्याचं दक्षिणेतील पेव ठाण्यातही आलं असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचं रूप देण्यात आलं आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर दिले आहेत.

Read more

विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांकडून जल्लोष

विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांनी मिळविलेला विजय ठाणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्यातील ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाया

शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे. पोलीस आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून राज्य उत्पादन शुल्क विभागानेही मोठी कारवाई केली आहे.

Read more

घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमदार संजय केळकरांची ग्वाही

राज्यात हजारो गोरगरीब, काबाडकष्ट करणारे घरेलू महिला कामगार गेले अनेक वर्ष हक्काचे वेतन, सेवा सुरक्षितता आणि पेन्शनसाठी शासन दरबारी मोर्चा आंदोलने, उपोषणाव्दारे मागणी करीत असून त्यांना अद्यापी न्याय मिळाला नाही. आता यापुढे शासनाविरुद्ध एल्गार पुकारून घरेलू कामगारांना संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली.

Read more

घोडबंदर रोडवरील पाणी टंचाईबाबत भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर धडक मोर्चा

घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढण्यात आला.

Read more