सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आमदार संजय केळकरांकडून कौतुक

ठाणे महापालिकेतील सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचं आमदार संजय केळकर यांनी कौतुक केलं. खारटन येथील लफाटा चाळीत तो राहतो. संजय केळकर यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. सफाई कामगाराचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतो ही अभिमानाची गोष्ट असून प्रशांतला आवश्यक ती मदत करू असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading