कल्याण डोंबिवली मध्ये व्हाट्सअप वरून वाद

हाट्सअप वरून भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या जुंपली सायंकाळी एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यासाठी दोघांनी कल्याण पूर्व येथील ड प्रभाग शेवटचा निवडला मात्र कोळसेवाडी परिसरात भारतात तणाव पाहताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नारेबाजी तर दुसरीकडे पोलीस स्थानकाबाहेरच शिवसेना शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांची नारेबाजी सुरू होती.

27 गाव इमारती रजिस्ट्रेशन प्रकरणी पुरावे सादर करा आमदार गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे तर स्थानिक आमदारांनी विकास काम केली नाही यावर व्हाट्सअप ग्रुप मध्ये वाद झाल्याचे महेश गायकवाड यांचे म्हणणे आहे.शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर निवडणूक लढायची नाही म्हणून कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचा च्या मनात वाईट विचार असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटावर केला.तर आम्ही युतीचा धर्म पाळतो माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून युतीसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो मात्र स्थानिक आमदार हा कुठेतरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दडपण्याचं काम करतात ज्या ज्या वेळेला कल्याण पूर्वेचे हिताचं काम असेल लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेणार असा इशारा
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading