भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार … Read more

शहरातील कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

Read more

सुपरमॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आरखडा सादर करावा – मुख्यमंत्री

कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

सक्षम 2023 अतंर्गत 24 एप्रिल ते 8 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

पर्यावरण संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी तसेच पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धन जनजागृतीसाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या वतीने  24 एप्रिल ते 8 मे या कालावधीत सक्षम 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला तब्बल पन्नास सीएनजी बस जाणार

शहरातील बस वर्कशॉप मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यासाठी सीएनजीच्या तब्बल पन्नास बस छत्रपती संभाजीनगर येथून तयार होऊन जाणार आहेत.

Read more

धर्माधिकारी प्रतिष्ठान दीपस्तंभासारखे – मुख्यमंत्री

धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहोत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालयाची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू

जिल्हा शासकीय रूग्णालय हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मात्र साधारणत: १०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे जिल्हा शासकीय रूग्णालय आताच्या लोकसंख्येस अपुरं पडत आहे.

Read more

सर्वांनी मिळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करु – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी सुरु असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खारघर येथे केले. २०२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.

Read more