स्टुडंट ऑफ द इअरचा शानदार सांगता सोहळा

मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळयांसमोर ठेऊन ठाण्यातील क्रिएटीव्हफाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या स्पर्धेचा सांगता सोहळा काल संपन्न झाला.

Read more

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते झालं.

Read more

जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता जिल्ह्याबाहेर जावं लागणार

जिल्ह्यातील १५६ शिक्षक अतिरिक्त ठरल्यानं या शिक्षकांना आता नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जावं लागणार आहे.

Read more

सिग्नल शाळेच्या मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विशेषांकाचं उद्या प्रकाशन

भीक ते शिक, पूलाखाली भूतं ते रोबोटिक, कंटेनर वर्ग ते मॉडेल स्कूल असा अवघ्या अडीच वर्षांचा विलक्षण प्रवास मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विशेषांकाच्या माध्यमातून उद्या उलगडला जाणार असून यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेतारा उपस्थित राहणार आहेत.

Read more

डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्या संकुलात भव्य विभागीय विज्ञान संमेलन

जनरल एज्युकेशन सोसायटी, मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं ५ आणि ६ जानेवारी रोजी डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्या संकुलात भव्य विभागीय विज्ञान संमेलन आयोजित केलं जाणार आहे.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांचा सरलाताई चिटणीस स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरव

ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांचा सरलाताई चिटणीस स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरव झाला आहे.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टने येत्या रविवारी नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अतिरिक्त इमारतीसाठी महापालिकेचा २० कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात अतिरिक्त इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्याच्या ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प सिंघानिया हायस्कूलचे

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर इथे होत असून या परिषदेत जिल्ह्याचे ७ प्रकल्प निवडण्यात आले आहेत.

Read more