कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोजागरी महोत्सव साजरा

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोजागरी महोत्सव साजरा करण्यात आला.

Read more

जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचं उद्घाटन झालं.

Read more

संगीतसूर्य डॉ. वंसतराव देशपांडे चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

संगीत नाटकांना बालगंधर्वांनी सुवर्णकाळ निर्माण करून दिला. बालगंधर्व यांच्यामागे सयाजीराव गायकवाड आणि अनेक दिग्गज भक्कम उभे होते, त्यामुळे बालगंर्धवांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला, पण दुर्देवाने आज संगीत नाटकांच्या मागे कुणीही उभे नाही, संगीत नाटके पुन्हा व्हावीत, यासाठी आम्ही सर्व सत्ताधा-यांना भेटलो, संगीत रंगभूमीसाठी काही तरी करायला पाहिजे, हे सर्वांना मान्य आहे, पण संगीत रंगभूमी उपेक्षितच आहे, अशी खंत पं. सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केली.

Read more

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि शिवतेज महिला गोविंदा पथकाला

शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि महिलांसाठी राखीव असलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला.

Read more

दहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांची सर्रास पायमल्ली

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध लावले असले तरी या निर्बंधांची कालच्या उत्सवात सर्रास पायमल्ली झाली.

Read more

ठाण्यातील योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच दुख:द निधन

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

गंधार संस्थेच्या कार्यक्रमातून ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

शालेय पाठ्यपुस्तक बालभारतीच्या मराठी कवितांचा आविष्कार ठाण्यातील गंधार या संस्थेनं साकारला असून या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगातून जमा झालेला ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला.

Read more

नंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव

एखादा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. आपल्याला मिळालेला कार्यसिध्दी पुरस्कार हा आपण पूरग्रस्तांना समर्पित करत आहोत असे उद्गार गायक आणि संगीतकार नंदेश उमप यांनी काढले.

Read more

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री निधन झाले.

Read more

हिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण – डॉ. अशोक कुकडे

आत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. टोकाचे कौतुक आणि अकारण निंदा हे हिंदूंनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.

Read more