अभिनेते अशोक समेळ यांना गंधार पुरस्कार

गंधार या कला संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते अशोक समेळ यांना गंधार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Read more

गंधार संस्थेच्या कार्यक्रमातून ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

शालेय पाठ्यपुस्तक बालभारतीच्या मराठी कवितांचा आविष्कार ठाण्यातील गंधार या संस्थेनं साकारला असून या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगातून जमा झालेला ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला.

Read more

ठाण्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत कार्यशाळेचं आयोजन

गंधार कला संस्था आणि विद्याताई पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more