एका दक्ष नागरिकांमुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे वाचले प्राण

एका दक्ष नागरिकांमुळे एका आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचू शकले काल संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोलशेजवळील विसर्जन घाटाजवळ हा प्रकार घडला बाळकुम येथील हायलँड हेवन टावर येथील यश विश्वास या युवकांन आत्महत्याच्या उद्देशाने थेट आपली गाडीच कोलशेत येथील खाडीत टाकली यावेळी कोलशेत मध्येच राहणारे मनदीप शिल्पकार यांनी हा प्रकार पाहिला आणि कोणताही न विचार न … Read more

साखरपुड्याचा मेकअप नवरीला पडला महागात

साखरपुड्यात सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्ट ला बोलावणे एका नवरीला चांगलेच महागात पडले आहे. ओळखीची मेकअप आर्टिस्ट म्हणून तिला साखरपुड्याच्या मेकअप साठी नवरीने बोलवले मात्र साखरपुड्याच्या हॉलमध्ये नवरीची तयारी करत असताना नवरी ने काढून ठेवलेले कानातले , चैन आणि पाच हजार रुपये कॅश असा 70 हजाराचा मुद्देमाल घेऊन या दोन मेकअप आर्टिस्ट फरार झाल्या . मात्र … Read more

करमुसे आणि शेजारी वाद प्रकरणी दोघांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

करमुसे आणि शेजारी वाद प्रकरणी दोघांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्रीच्या सुमारास अनंत करमुसे आणि त्यांचे शेजारी राहणारे सुनील मिल यांच्यात झटापट झाल्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला असून दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनील मिल यांनी करमुसेनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला असुन करमुसे यांनी सुनिल … Read more

घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमधील एका बारबालेवर यूसूफचा जीव जडला होता. आत्तापर्यंत … Read more

कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण

कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून चार वर्षाच्या मुलाचे एका व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास करत अवघ्या आठ तासात या मुलाचा शोध घेत, त्याच्या आई-वडिलांची भेट घडवून दिली.

Read more

सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक

सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक – कल्याण मधील सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या उल्हासनगर मधील दोन सख्या बहिणींना सीसीटीव्ही फुटेज आधारे महात्मा फुले चौक पोलिसांना अटक करण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार विमल शंखलेशा, यांच्या मालकीचे एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स, नावाने कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी परिसरात सोने चांदी विक्रीचे … Read more

अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनीचा स्कुटी वरून पठलाग करत तिला रस्त्यावर खाली पाडत अत्याचाराचा प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थिनीने आरडा ओरडा करत, गुन्हेगाराच्या भीतीने कोणी वाचवण्यासाठी येत नसल्याचे पाहून स्वतः आरोपीला नख आणि लाता मारत आपला बचाव करत तेथून पळ काढला. आणि … Read more

आमदार जितेंद्र आव्हाडांचं संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी आंदोलन

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटून उठताना दिसत आहे.

Read more

सेलिब्रिटींच्या खात्यांना लाईक आणि जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तरूणाची ३७ लाखांची फसवणूक

सोशल मिडीयावरील सेलिब्रिटींच्या खात्यांना लाईक करण्याबरोबरच क्रिप्टो करन्सीच्या प्रीपेड टास्क प्लानमध्ये पैशाची गुंतवणूक करून जास्त परतावा मिळण्याचे प्रलोभन दाखवून एका तरूणाची तब्बल ३७ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

ट्रेनमध्ये जिवंत काडतुस आणि चाकू घेऊन फिरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण वरून नाशिक जिवंत काडतुस आणि चाकू घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपी आणि आरपीएफने कसारा स्टेशन वरून बेड्या ठोकल्या आहेत.

Read more