एका दक्ष नागरिकांमुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे वाचले प्राण

एका दक्ष नागरिकांमुळे एका आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचू शकले काल संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोलशेजवळील विसर्जन घाटाजवळ हा प्रकार घडला

बाळकुम येथील हायलँड हेवन टावर येथील यश विश्वास या युवकांन आत्महत्याच्या उद्देशाने थेट आपली गाडीच कोलशेत येथील खाडीत टाकली यावेळी कोलशेत मध्येच राहणारे मनदीप शिल्पकार यांनी हा प्रकार पाहिला आणि कोणताही न विचार न करता थेट खाडी उडी मारून यश विश्वास याला बाहेर काढले या घटनेची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन पदकाने कोलशेत खाडीजवळ धाव घेतली आणि इमर्जन्सी टेंडरच्या साह्याने त्याची बुडालेली कार बाहेर काढली त्यानंतर यशला कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मात्र मनदीप शिल्पकार यांच्यामुळे याचे प्राण वाचू शकले

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading