सुमारे ४१ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक करणा-या कंपनी संचालकास अटक

एका गृहिणीची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस.अॅग्री अॅण्ड अॅक्वा एल.एल.पी. या कंपनी मधील मुख्य संचालकांस ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Read more

गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले मोबाईल ठाणे पोलीस आयुक्तालयातून आज मूळ मालकांना परत

गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले मोबाईल ठाणे पोलीस आयुक्तालयातून आज मूळ मालकांना परत करण्यात आले.

Read more

बदलापूर येथील एका महिलेची मोबाईलद्वारे आर्थिक फसवणूक

बदलापूर मधील एका महिलेची दोन अनोळखी मोबाईल धारक आणि एका व्यक्तीकडून आर्थिक फसवणूक करण्यात आली.

Read more

मोबाईलद्वारे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ

मोबाईलद्वारे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून उल्हासनगर मधील रियल इस्टेट एजंट दीपक लालवाणी यांची मोबाईलच्या माध्यमातून ५ लाखांची फसवणूक झाली आहे.

Read more

मोबाईलच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या डोंबिवलीत दोन घटना

डोंबिवलीतील एका व्यक्तीला अनोळखी मोबाईलवरून फसवण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला.

Read more

धर्मवीर नगर येथे काल रात्रीच्या सुमारास 10 जणांच्या समूहाकडून खाजगी गाड्यांचे नुकसान

ठाण्यातील धर्मवीर नगर येथे काल रात्रीच्या सुमारास 10 जणांच्या समूहाकडून खाजगी गाड्यांचे नुकसान करण्यात आले.

Read more

मोबाईलच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या ठाण्यात दोन घटना

एमएसईबी मधून बोलत असल्याचं भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची ४ लाखांची फसवणूक झाली आहे.

Read more

भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अट्टल सोनसाखळी चोरास ताब्यात घेऊन १३ लाखांचा ऐवज केला हस्तगत

भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अट्टल सोनसाखळी चोरास ताब्यात घेऊन १३ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

लोकमान्यनगर येथे एका राहत्या घरातून भरदिवसा सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

लोकमान्यनगर येथे एका राहत्या घरातून भरदिवसा सव्वा चार लाखांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.

Read more

मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने केली अटक

मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने अटक केली आहे.

Read more