जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू

जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Read more

घोडबंदर रस्त्यावर टँकर उलटा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी

घोडबंदर रस्त्यावर एका टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर उलटा होण्याची घटना काल रात्री घडली.

Read more

महानगरची गॅसवाहिनी हिरानंदानी परिसरात फुटल्यामुळे जवळपास बाराशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित

महानगरची गॅसवाहिनी काल हिरानंदानी परिसरात फुटल्यामुळे जवळपास बाराशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित झाला होता.

Read more

गुलमोहराचे झाड पडल्याने चारचाकीचे नुकसान

घोडबंदर रस्त्यावरील ग्रीन वूड कॉम्प्लेक्सजवळ एका चारचाकी गाडीवर दोन गुलमोहराची झाडे पडल्याने गाडीचे नुकसान झाले.

Read more

एैरोली येथील न्यू हॅारीझॅान पब्लिक स्कुलच्या बसच्या इंजीन मध्ये शॅार्टसर्किंट मुळे आग – सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

एैरोली येथील न्यू हॅारीझॅान पब्लिक स्कुलच्या बसच्या इंजीन मध्ये शॅार्टसर्किंट मुळे आग लागली

Read more

वर्तकनगर येथील रेमंड रियालिटीच्या परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील स्लॅबला क्रॅक

वर्तकनगर येथील रेमंड रियालिटीच्या परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील स्लॅबला क्रॅक गेला.

Read more

कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

पाण्याच्या टाकीत वॉटर प्रूफींगचे काम करताना ४ कर्मचारी आढळले बेशुध्द – २ मृत तर दोघांवर उपचार सुरू

हरिनिवास सर्कल येथील मराठा मंडळ इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत ४ कर्मचारी वॉटर प्रुफींगचे काम करत असताना बेशुध्द अवस्थेत पडल्याचे आढळले.

Read more

घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू

घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.

Read more