सौंदर्यकरण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी चे उद्दिष्ट – महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे करांना शहराबद्दल मुळातच असलेला अभिमान आणखीन वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यातून शहरात या विषयीची जबाबदारीची जाणीव वाढायला लागेल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट – १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान केली घोषणाऑक्टोबर महिन्याचा पगारही २० ऑक्टोबरपूर्वी जमा करण्याचे निर्देश

ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये १८ हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली. गेली दोन वर्षे १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी झालेल्या तातडीच्या दृक् श्राव्य पद्धतीने झालेल्या बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल … Read more

जिल्ह्यात चार वर्षे काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे काम करण्याचे समाधान – माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या भावना

ठाणे जिल्ह्यात गेली चार वर्षे काम करताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक कठीण प्रसंगावर मात करता आली, अश्या भावना ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केल्या.

Read more

आयुक्तांच्या कोपरी दौऱ्यामध्ये कंत्राटदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

चेंदणी कोळीवा्ड्यातील वस्ती स्वच्छता गृह, तसेच विसर्जन घाट येथील सार्वजनिक शौचालय यांची देखरेख व स्वच्छता करण्यासाठी कोणीही उपस्थित नसणे, नळांना गळती लागून पाणी वाया जाणे, शौचकूपातील अस्वच्छता याबद्दल या दोन्ही शौचालयांच्या कंत्राटदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

Read more

नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचतील अशा दृष्टीने काम करा – संदीप माळवी

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच विविध आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णसेवा केंद्रबिंदू ठेवून रुग्णांशी समानुभूतीने संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेवा देत असतानाच रुग्णाशी समानुभूतीने संवाद साधा.

Read more

36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटात रुद्रांश पाटीलला चॅम्पियन होण्याचा बहुमान

ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला.

Read more

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार
आहे.

Read more

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे.

Read more

काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन ६ कोटी ३० लाख रुपयांना लावला चुना

कल्याणमधील काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ कोटी ३० लाख रुपयांचा बँकेला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

Read more

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more