जिल्ह्यात आज कोरोनाचे ३१३ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३१३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५७ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ७३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६४८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७६ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८२५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १० नवे रूग्ण, २ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५७५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७१ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५३० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २५ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading