परवानगी नसताना देखील वाढीव वीजबिल विरोधात मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणा-या मोर्चक-यांना पोलिसांनी घेतल ताब्यात

वाढीव वीज बील विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला परंतु पोलीसांनी मोर्चेक-यांना ताब्यात घेतलं.

Read more

संविधान दिनाच्या निमित्ताने कामगार संघटना आणि सामाजिक संघटनाच्या जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे मानवी साखळी

संविधान दिनाच्या निमित्ताने मासुंदा तलावाच्या भोवती सर्व कामगार संघटना आणि सामाजिक संघटनाच्या जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे मानवी साखळी धरण्यात आली होती. 

Read more

शहरात डेंग्यू – मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषध फवारणी

शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संशयित रुग्णांची योग्य तपासणी तसेच नियमित औषध फवारणी तसेच घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोव्हीड-१९ रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा दान केंद्र’ कार्यान्वित

कोव्हीड रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती वरदान ठरत असून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कोव्हीड रुग्णासाठी ‘प्लाझ्मा दान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ७९९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७९९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक संख्या ५९ तर वागळेत सर्वात कमी ४

माजिवडा-मानपाडाम ध्ये सर्वाधिक संख्या ५९ तर वागळेत सर्वात कमी ४ कोरोनाग्रस्त सापडले. ठाण्यात आज एकूण १९४ नवे रूग्ण सापडले.

शहरातील वाहतूक कोंडी समस्येचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस शाखा यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगून पार्किंग, गतीरोधक, नो पार्किंग, नो एंट्री फलक लावणे तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने हटविणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या कारवाईवर पालकमंत्र्यांची ३० तासांनंतर प्रतिक्रिया

अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यामुळे आपले तोंड बंद राहणार नाही असं अप्रत्यक्ष आव्हान देणा-या आमदार प्रताप सरनाईक यांनी दुसरीकडे पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती संचालनालयाला केली आहे.

Read more