ठाण्याला मिळणार वाढीव पाण्याचा फायदा

ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याची ओरड सुरु होती. परंतु येत्या काही महिन्यात ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

Read more

ठाणे शहरास कमी दाबाने पाणीपुरवठा

शहाड येथील Weir level कमी झाल्यामुळे स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे शहराला गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा होत आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद राहणार आहे.

Read more

शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद

श्रीनगर येथे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. पुढील काही तासात दुरूस्तीचं काम पूर्ण होणार असून शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद करण्यात आला आहे.

ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बंद

ठाणे शहरातील सर्व नागरीकांना कळवण्यात येते की पडघा येथील MSEDCL याच्येकडुन होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टेमघर येथील ठाणे महानगरपालिकेचे आणि स्टेम प्राधिकरणाचे पुर्ण पंपीग बंद झाले आहे. यामुळे ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे.विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरु होईल.तरी नागरिकानी ठाणे महापालिकेस सहकार्य करावे,ही विनंती.