ठाणे शहरास कमी दाबाने पाणीपुरवठा

शहाड येथील Weir level कमी झाल्यामुळे स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे शहराला गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा होत आहे. जलसंपदा विभागामार्फत बारवी धरणातून आज पाणी सोडले असून उद्या 23 दुपारपर्यत Weir Level मध्ये वाढ होऊन शहरातील पाणीपुरवठा पुर्वपदावर येईल असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading