ठाणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे . या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.

Read more

ठाणे पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ७ वाजल्यापासून बंद

ठाणे पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ७ वाजल्यापासून बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more

नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभामुळे घोडबंदरवासियांना मिळणार मुबलक पाणी

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस आणि जलकुभांचं आज लोकार्पण झालं.

Read more

कळवा मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद

कळवा मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.

Read more

ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more