शहरातील काही भागाला ऐन उन्हाळ्यात २० दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा

ठाणे शहरातील काही भागांना ऐन उन्हाळ्यात २० दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Read more

जलवाहिनीच्या गळतीमुळे ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाणे शहरात होणार्या स्टेम पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहाड येथे रॉ पाईपलाईन लिकेज/गळती झाल्यामुळे अत्यंत तातडीचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.
पण ही पाईपलाईन नदीच्या खाडीजवळ असून भूमिगत पाईपलाईन असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 तास आवश्यक आहे.

Read more

ब्रह्मांड परिसरातील पाणी समस्या तातडीने सोडविण्याचे महापौरांचे आदेश

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड परिसरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा ब्रह्मांड परिसरासाठी नियमित करावा तसंच पाणीपुरवठ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्या तातडीने दूर करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तासासाठी बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून १२ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील १२ तास बंद राहणार आहे.

Read more

शहरामध्ये उद्याची पाणी कपात रद्द आता शुक्रवारपासून पुढील २४ तास पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणामार्फत उद्या होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Read more

शहरामध्ये पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत. पाणी सोडणारे व्हॉल्व्ह ऑपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करत आहेत. त्यामुळं ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more