ठाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी – गेल्या २४ तासात १४६ मिलीमीटर पाऊस

ठाण्यात काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात ठाण्यामध्ये 146 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी पाऊस

जून महिना संपत आला तरी यंदा पावसानं दडी मारली असून पाऊस आता सुरू झाला नाही तर तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read more

पावसानं दडी मारल्यामुळे पाणी टंचाईची भीती

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असून जून महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही.

Read more

​ठाण्यामध्ये काल आणि आज पावसाची हजेरी – आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ

ठाण्यामध्ये काल आणि आज पावसानं हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली.

Read more

जिल्ह्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १२ ऑक्टोबर पर्यंत विजांच्या गडगडाटासह तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Read more

पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ

गेल्या काही दिवसांच्या अखंड जलधारेनंतर गेले दोन दिवस सूर्यानं दर्शन दिलं आहे. यामुळं तापमानात काहीशी वाढ झाली आहे.

Read more