ठाण्यात गेल्या २४ तासात ६७ मिलीमीटर पाऊस

ठाण्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून गेल्या २४ तासात ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more

जिल्ह्याच्या काही भागात पुढील चार दिवस वादळी वा-यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

Read more

ठाण्याच्या काही भागात पावसाची हजेरी

ठाण्यामध्ये आत्ता पावसानं हजेरी लावली आहे. ठाण्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.

Read more

ठाण्यात सकाळी पावसाचा हलकासा शिडकावा

गेले दोन दिवस ठाण्याच्या हवामानात मोठा बदल झाला असून आज सकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला.

Read more

पुढील २४ तासात ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा अंदाज

पुढील २४ तासात ठाणे आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

Read more

पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

Read more

ठाणे आणि मुंबई भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने येत्या काही तासात ठाणे आणि मुंबई भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कृपया नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. काळजी घ्यावी. आवश्यक नसल्यास विनाकारण घराबाहेर पडू नये. आपत्कालीन परिस्थितीत कृपया 100 क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन ठाणे पोलीसांतर्फे करण्यात आलं आहे.

ठाण्यामध्ये काल रात्री तुफानी पाऊस – रात्रभरात १६४ मिलीमीटर पाऊस

ठाण्यामध्ये काल रात्री तुफान पाऊस झाला असून गेल्या २४ तासात ठाण्यामध्ये १६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more