वर्तकनगर येथे चिल्ड्रन बस शेल्टरचं उद्घाटन

शाळकरी मुलांसाठी बस शेल्टर उभारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी प्रत्यक्षात उतरवली असून ही चिल्ड्रन बस शेल्टर्स लहान मुलांचं आकर्षण ठरली आहेत.

Read more