खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांवर ३५३ अंतर्गत कारवाई करण्याची आनंद परांजपे यांची मागणी

मुख्य वन संरक्षकांच्या दालनात आंदोलन करून त्यांच्यावर राख, कुंड्या फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांवर ३५३ खाली कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांनी केली आहे.

Read more

थीम पार्क प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी

घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीमपार्क प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

नवीन ठाणे वसवण्याला राष्ट्रवादीचा विरोध

नवीन ठाणे वसवण्याचा प्रस्ताव फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी असून राष्ट्रवादी काँग्रेसनं याला विरोध दर्शवला आहे.

Read more

अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

Read more

पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे शहराच्या धरणासाठी ठाणेकरांनी एक होण्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

ठाणे शहराला पाणी देण्यासाठी धरणाची आवश्यकता असून त्यासाठी तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Read more

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सर्वंकष चौकशी करण्याची मिलिंद पाटील यांची मागणी

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सर्वंकष चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

Read more

महापालिकेचा ३० एकरचा आरक्षित भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा सत्ताधा-यांचा डाव – मिलिंद पाटलांचा आरोप

शहरातील ३० एकरचा आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्यावर नागरी सुविधा देणा-या वास्तू उभारण्याचा ठराव आयत्यावेळी बदलून साडे एकोणतीस एकरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधा-यांनी रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या दीडशे बसेस भाडेतत्वावर चालवायला देण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन सेवेमधील दीडशे बसेस खाजगी ठेकेदाराला ठेक्यावर देऊन भ्रष्टाचार करणा-या शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं वागळे आगार बस डेपोसमोर जोरदार निदर्शनं केली.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीमुळं चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read more