विनामूल्य उपचाराची पालकमंत्री आणि महापौरांची घोषणा महापालिकेतच क्वारंटाईन राहिल्याचा नारायण पवारांचा आरोप

शहरातील होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू नागरिकांना विनामूल्य उपचाराची पालकमंत्री आणि महापौरांची घोषणा महापालिकेतच क्वारंटाईन राहिली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

अतिरिक्त आयुक्तांच्या एका पदावर महापालिकेतील अधिकाऱ्याची बढतीद्वारे नियुक्ती करण्याची नारायण पवारांची मागणी

ठाणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या दोन पदांवर शासनाकडून थेट नियुक्त्या केल्या जात आहेत. त्याऐवजी नियमानुसार एका पदावर महापालिकेतील अधिकाऱ्याची बढतीद्वारे नियुक्ती करावी अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

सलग दुस-या दिवशी वृध्दाचा तडफडून मृत्यू – नारायण पवारांची कारवाईची मागणी

ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयं आणि रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात प्रशासन अपयशी ठरत असून सलग दुसऱ्या दिवशी वागळे इस्टेट येथील एका वृद्धाचा रुग्णालयाबाहेरील स्ट्रेचरवर उपचारांअभावी तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.

Read more

स्मार्ट सिटी प्रकल्पातील अथवा ठप्प झालेल्या कामांचा कोट्यवधी रुपयांचा निधी अत्यावश्यक वैद्यकिय सुविधेसाठी खर्च करण्याची नारायण पवारांची मागणी

ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पातील संथ गतीने सुरू असलेल्या अथवा ठप्प झालेल्या कामांचा कोट्यवधी रुपयांचा पडून असलेला निधी कोरोनासाठी लागणा-या अत्यावश्यक वैद्यकिय सुविधांसाठी खर्च करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनास्था दाखविली जात असल्याचा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्याबरोबरच
त्यांचा शोध घेऊन क्वारंटाईन करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनास्था
दाखविली जात आसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार
यांनी केला आहे.

Read more

शहरातील काही भागातील औषध फवारणी ठप्प झाल्याचा नारायण पवार यांचा आरोप

कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती असतानाच ठाणे शहरातील काही भागात औषध फवारणी ठप्प झाली आहे.

Read more

पाणी दरवाढीला भारतीय जनता पक्षाचा विरोध

केवळ ६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी महापालिकेकडून २५ लाख ठाणेकरांना वेठीला धरू दिले जाणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे.

Read more

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेलेल्या २०० हून अधिक फाईल्सच्या संशयास्पद कारभाराची नगरसेवक नारायण पवार यांची चौकशीची मागणी

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे रजेवर गेल्यानंतर शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर २०० हून अधिक फाईल्स पाठवण्यात आल्या. त्या फाईल्सवर स्वाक्ष-या झाल्याचा संशय असून या संशयास्पद कारभाराची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची नगरसेवक नारायण पवार यांची मागणी

ठाणे महापालिकेवरील कर्जाचा बोजा लक्षात घेऊन आर्थिक स्थितीबद्दल श्वेतपत्रिका तयार करावी आणि ठाणेकरांच्या माथी मारलेले सूटाबुटातील अनावश्यक प्रकल्प थांबवून काटकसरीचे उपाय योजावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा

नगरसेवक नारायण पवार यांनी भारतीय जनता पक्षाचं गटनेते पद सोडलं आहे.

Read more