भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांना खंडणी प्रकरणात अटक

तीन कोटीच्या खंडणी प्रकरणात ठाणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांना अटक करण्यात आली आहे.

Read more

परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

स्मार्ट मीटर्सची योजना बंद करून भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या नारायण पवारांची मागणी

ठाणे महापालिकेनं नळ जोडण्यांवर बसवलेले नवे कोरे मीटर्स बंद पडले असून स्मार्ट मीटरची ही योजना तातडीनं बंद करून ठाणेकरांचे ११० कोटी रूपये वाचवावेत तसंच या भ्रष्टाचाराची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

तातडीनं सर्वसाधारण सभा बोलवण्याची भारतीय जनता पक्षाची महापौरांकडे मागणी

गेले साडेतीन महिने प्रलंबित असलेली सर्वसाधारण सभा तातडीनं घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more