लसीकरणाच्या नादात महापौर विसरले गांधी आणि शास्त्री जयंती

दिवा येथे आयोजित केलेल्या लस महोत्सवाचे क्रेडिट घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी तसंच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीकडे पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read more

हाजुरी रस्ता रुंदीकरणाच्या तांत्रिकबाबी दूर करून तात्काळ कामे सुरू करण्याचे महापौरांचे निर्देश

हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच हाजुरी रस्ता रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे असून या कामास विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

Read more

कामगार हॉस्प‍िटल ते इंदिरानगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करुन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या महापौरांच्या सूचना

कामगार हॉस्प‍िटल ते इंदिरानगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांचे योग्यप्रकारे लवकरात लवकर पुनर्वसन करुन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना काल झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या.

Read more

महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते परिवहन पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.

Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांकडून तक्रार दाखल

मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्म‍ितेचा अपमान केला आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा निषेध व्यक्त करीत नारायण राणे यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करुन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

Read more

नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यानच्या घोषणेमुळे महापौर अडचणीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलना दरम्यानच्या घोषणेमुळे महापौर आज चांगलेच अडचणीत आले.

Read more

ठाणे पूर्व येथील मेंटल हॉस्प‍िटल परिसरातील नागरिकांसाठी महापौर निधीतून सभागृह

ठाणे पूर्व येथील मेंटल हॉस्प‍िटल परिसरातील नागरिकांसाठी महापौर निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते काल झाले.

Read more

वरूष्काने महापौरांना पाठवलं ठाणेकरांच्या कौतुकाचं पत्र

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीला सार्थ ठरवत 9 वर्षाच्या वरुष्काने आपल्यातील नेतृत्व गुणाचे दर्शन घडवले आहे.

Read more

महाड येथील आरोग्य शिबिरास भेट देवून महापौरांनी नागरिकांची केली विचारपूस

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिप्रलयकारी पर्जन्यवृष्टीमुळे रायगड जिल्हयातील महाड, तळीये, पोलादपूरमधील अनेक नागरिक बाधित झाले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के यांच्यावतीने महाड, तळीये, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौरांनी महाड येथील आरोग्य शिबिरास भेट देवून नागरिकांशी विचारपूस केली.

Read more

कोविडच्या नियमांचे पालन करुन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महापालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Read more